ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
बायो चित्रजवनिका
फ्रान्सच्या नॉर्मंडी भागातील बायो (बायू) गावच्या वस्तूसंग्रहालयात ठेवलेली इतिहासप्रसिद्ध चित्रजवनिका.
बायोगॅस संयंत्राची काळजी
बायोगॅस संयंत्राची काळजी घेण्याविषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
आधार - बायोमेट्रीक उपकरणे
आजमितीला उपलब्ध असलेल्या स्कॅनर्स आणि सर्व बायोमेट्रीक उपकरणांमध्ये, आयरीसची ओळख ही साधारणपणे बरीचशी अचूक समजली जाते.
बायोडिझेल (जैवइंधन)
वनस्पतिजन्य तेलापासून तयार केलेले इंधन म्हणजे जैविक इंधन. यासाठी खाद्य आणि अखाद्य तेलाचा उपयोग करता येतो, पण खाद्यतेलाची टंचाई असल्यानं खाद्य तेलं वापरण योग्य नाही.
बायोगॅस प्रकल्प
बायोगॅस प्रकल्पातील बाबींविषयी सविस्तर माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे.
पुनः एकदा बायोगॅस
विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातले चित्तलवाडी खेडे. चित्तलवाडीतल्या एका डेअरीचे (दुग्धशाळेचे) मालक विजय इंगळे ह्यांनी, गेल्या वर्षी, डेअरीमध्ये बायोगॅस संयंत्र बसवण्याचे ठरवले तेव्हा बहुसंख्य लोकांनी शंका व्यक्त केली.
जीवोतक परीक्षा
जीवोतक परीक्षा : (बायोप्सी). जिवंत शरीरातून घेतलेल्या ऊतकांची (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहांची) रोगनिदानाकरिता स्थूलमानाने व सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने केलेल्या तपासणीस जीवोतक परीक्षा म्हणतात.
बायोगॅस तंत्रज्ञानाची माहिती
बांधकामाच्या रचनेवरून तरंगती गॅसटाकी संयंत्र आणि स्थिर घुमट संयंत्र, असे बायोगॅसचे प्रकार आहेत. तरंगत्या टाकीचा बायोगॅस चांगला चालतो.
प्रोबायोटिक पदार्थ आरोग्यासाठी उपयुक्त
मानवी आरोग्य चांगले राहण्यासाठी आतड्याची प्रणाली चांगली असणे आवश्यक आहे. मानवी आतड्यामध्ये अनेक जीवाणू असतात. त्यामधील काही जीवाणू हानिकारक असतात तर काही आरोग्यासाठी चांगले असतात.
बायोगॅसपासून सेंद्रिय खत, ऊर्जानिर्मिती
बायोगॅस संयंत्राची निवड जनावरांच्या प्रतिदिवस उपलब्ध शेणाची मात्रा आणि गॅसच्या संभावित गरजेच्या आधारावर करावी. बायोगॅस एक उत्कृष्ट इंधन आहे.
रेशनिंग बायोमेट्रीक प्रणाली : कोल्हापुरची गरुड भरारी
रेशनिंग बायोमेट्रीक प्रणाली : कोल्हापुरची जिल्ह्याची यशोगाथा.
English to Hindi Transliterate